मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याशी कपटाईने वागणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने मला फसवले.
  • समानार्थी शब्द - फसविणे , ठकविणे , धोका देणे , डोळ्यात धूळ फेकणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - गुंगविणे , भडकवणे , चकमा देणे , दिशाभूल करणे , फसवणे , चालवणे
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे
  • वाक्यात प्रयोग - वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
  • समानार्थी शब्द - फसविणे
  • एक तरह का - फसवणे
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा डावपेच खेळून किंवा युक्तीने एखाद्यास अशा प्रकारे आपल्या अधिकारात घेणे की ज्यामुळे त्याला फसवून आपला स्वार्थ साधता येईल
  • वाक्यात प्रयोग - आज तर मी एक मोठा आसामी फसवला.
  • समानार्थी शब्द - फसविणे
  • एक तरह का - वश करणे
  • प्रकार - फसवणे
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - परपुरूष किंवा परस्त्रीचे आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्या व्यक्तीशी अनुचित संबंध स्थापित करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने कित्येकांना फसवले आहे.
  • एक तरह का - फसवणे
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - फसेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
  • समानार्थी शब्द - चकवणे
फसवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल
  • वाक्यात प्रयोग - शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
  • समानार्थी शब्द - अडकवणे , अडकविणे , फसविणे , गुंतवणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design