मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गुंतवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गुंतवणूक करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपला सगळा पैसा शेअरमध्ये गुंतवले.
  • समानार्थी शब्द - गुंतविणे , अडकवणे
  • एक तरह का - काम करणे
गुंतवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
  • समानार्थी शब्द - अडकवणे
गुंतवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे
  • वाक्यात प्रयोग - रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
  • समानार्थी शब्द - गोवणे , गुंतविणे , अडकवणे , अडकविणे
  • एक तरह का - काम करणे
गुंतवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल
  • वाक्यात प्रयोग - शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
  • समानार्थी शब्द - अडकवणे , अडकविणे , फसवणे , फसविणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design