मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे
  • वाक्यात प्रयोग - प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
  • समानार्थी शब्द - फसले जाणे , शिकार होणे
  • एक तरह का - घडणे
फसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे
  • वाक्यात प्रयोग - तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
  • समानार्थी शब्द - अडकणे
  • एक तरह का - जुडणे
फसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे
  • वाक्यात प्रयोग - मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
  • समानार्थी शब्द - चकणे
फसणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते
  • वाक्यात प्रयोग - धागा शिवणयंत्रात अडकला.
  • समानार्थी शब्द - अडकणे , गुंतणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - गुंतणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design