मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पोहोचवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेऊन सोडणे
  • वाक्यात प्रयोग - दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
  • समानार्थी शब्द - पोहोचविणे , पोचवणे , पोचविणे , पोहोचते करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - सोडणे , सोय लावणे , लावणे
पोहोचवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे
  • वाक्यात प्रयोग - मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
  • समानार्थी शब्द - पोचवणे , सोडणे
  • एक तरह का - काम करणे
पोहोचवणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
  • समानार्थी शब्द - पोहचवणे , पोहोचविणे , पोचविणे , पोचवणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design