Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
दुसरा
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
गणनाक्रमात दोन ह्या स्थानी येणारा
वाक्यात प्रयोग -
रामने या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला
समानार्थी शब्द -
द्वितीय
दुसरा
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
समानार्थी शब्द -
परका
,
बाहेरचा
,
तिर्हाइत
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
लोक
दुसरा
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा
वाक्यात प्रयोग -
तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
समानार्थी शब्द -
परका
,
बाहेरचा
,
इतर
दुसरा
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कोणी अजून किंवा काही भिन्न
वाक्यात प्रयोग -
तो आपले विषय सोडून इतर विषयात जास्त लक्ष घालतो.
समानार्थी शब्द -
इतर
,
अन्य
,
अवांतर
दुसरा
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ह्याला सोडून कुणीही
वाक्यात प्रयोग -
वाढती लोकसंख्येची समस्येबरोबरच इतर समस्यादेखील उभ्या राहिल्या आहेत.
समानार्थी शब्द -
इतर
,
अन्य
,
आणखी