Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
लोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एकाहून अधिक व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी बरेच लोक जमले होते
समानार्थी शब्द -
जनता
,
जन
,
मंडळी
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
समूह
प्रकार -
इंका
,
परका
,
जोडपे
,
कुटुंब
,
हिंदू
,
स्वजन
,
जात
का हिस्सा -
व्यक्ती
अंगीवाची -
जग
,
जानवसा
,
मोर्चा
,
समाज
लोक
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले
वाक्यात प्रयोग -
भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
समानार्थी शब्द -
जनता
,
जन
लोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक
वाक्यात प्रयोग -
सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
समानार्थी शब्द -
जग
,
दुनिया
,
संसार
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
समूह
का हिस्सा -
लोक
लोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह
वाक्यात प्रयोग -
रामराज्यात प्रजा सुखी होती.
समानार्थी शब्द -
प्रजा
,
रयत
,
जनता
,
प्रजाजन
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
जनता
लोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय
वाक्यात प्रयोग -
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
समानार्थी शब्द -
वर्ग
,
जनता
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
समूह
प्रकार -
सर्वसामान्य