मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तपास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे
  • वाक्यात प्रयोग - अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
  • समानार्थी शब्द - शोध
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - पुनर्तपास , लेखापरीक्षा , पाहणी , पडताळणी , मंथन
तपास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम
  • वाक्यात प्रयोग - तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
  • समानार्थी शब्द - चौकशी , तपासणी , शोध , निरीक्षण
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
तपास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धुंडाळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
  • समानार्थी शब्द - शोध , छडा , माग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
तपास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी
  • वाक्यात प्रयोग - विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
  • समानार्थी शब्द - झडती , झाडाझडती , धुंडाळा , झाडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design