मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी
  • वाक्यात प्रयोग - बायका घाटावर कपडे धूत होत्या
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - किनारा
  • प्रकार - नौकाघाट , स्नानघाट , पाणवठा , घाट , पंचगंगा , धोबीघाट
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्‍या असलेले स्थान
  • वाक्यात प्रयोग - लोक घाटावर स्नान करीत आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घाट
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - डोंगर ओलांडून जाण्यासाठी डोंगरातून केलेला रस्ता
  • वाक्यात प्रयोग - ही गाडी खंडाळ्याच्या घाटातून पुण्याकडे जाते.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मार्ग
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो
  • वाक्यात प्रयोग - कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
  • समानार्थी शब्द - स्नानघाट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घाट
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - घडवल्यावर मिळणारे रूप
  • वाक्यात प्रयोग - ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
  • समानार्थी शब्द - घडण , आकार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - स्वरूप
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष
  • वाक्यात प्रयोग - चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
  • समानार्थी शब्द - घंटा
  • लिंग - पुल्लिंग
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश
  • वाक्यात प्रयोग - तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
  • समानार्थी शब्द - देश
  • लिंग - पुल्लिंग
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कामाकरता केलेली आखणी
  • वाक्यात प्रयोग - किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
  • समानार्थी शब्द - योजना , बेत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - आत्मबोध
  • प्रकार - गणित , राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र , षडयंत्र , मार्गदर्शक सूचना , किसान विकास पत्र , पॉलिसी , कार्ययोजना
घाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कामाकरता केलेली आखणी
  • वाक्यात प्रयोग - किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
  • समानार्थी शब्द - योजना , बेत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design