मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मार्ग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जायच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्यावरून जावे लागते तो भूभाग
  • वाक्यात प्रयोग - हा माझ्या घराकडे जाणारा मार्ग आहे
  • समानार्थी शब्द - रस्ता , वाट , पथ
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मार्ग , प्रदेश
  • प्रकार - वाट , पाऊलवाट , गल्ली , चोरवाट , द्वार , बोळ , प्रदक्षिणापथ
मार्ग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी उपयोगात येणारा साधनप्रकार
  • वाक्यात प्रयोग - आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्याने नाईलाजाने चोरीचा मार्ग अवलंबिला.
  • समानार्थी शब्द - रस्ता , वाट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - साधन
  • प्रकार - मोरी , कक्षा
मार्ग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जेथून ठरवलेल्या ठिकाणी पोहोचले जाते
  • वाक्यात प्रयोग - अपहरण करणार्‍यानी विमानाचा मार्ग आधीच ठरवला होता.
  • समानार्थी शब्द - वाट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - साधन
  • प्रकार - लोहमार्ग , मूत्रमार्ग , हवाई मार्ग , क्रांतिवृत्त , गस्तीचा_मार्ग , मार्ग , व्यापारीमार्ग
मार्ग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा कार्य
  • वाक्यात प्रयोग - प्रयत्नवादी माणसे कार्य साधण्याचा उपाय शोधत असतात.
  • समानार्थी शब्द - उपाय , युक्ती , शक्कल , रस्ता
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - शीघ्रपतनावरोध , साम , गुरूमंत्र , धोरण , डाव , कपटी डावपेच , पाककृती
मार्ग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग
  • वाक्यात प्रयोग - सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे.
  • समानार्थी शब्द - वाट , रस्ता , सडक , रोड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मार्ग
  • प्रकार - द्रृतगतीमार्ग , उपमार्ग , महामार्ग , पक्का रस्ता , कच्चा रस्ता
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design