मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
क्षेत्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जेथे एखादे कार्य केले जाते किंवा विशिष्ट कामासाठी आरक्षित असते ते
  • वाक्यात प्रयोग - सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात मला जाता येणार नाही
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - कोणार्क
क्षेत्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विकिरण करणार्‍या गोळ्याच्या सर्व बाजू कडची जागा ज्यात विद्युत चुंबकीय दोलन त्याच्या संपर्कात नसलेल्या गोळ्याला प्रकर्षाने आकर्षित करतो
  • वाक्यात प्रयोग - ह्या चुंबकाचे क्षेत्र खूप मोठे आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कक्षा
क्षेत्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र
  • वाक्यात प्रयोग - हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
  • समानार्थी शब्द - भाग , सेक्टर
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - भूखंड , अंटार्टिक प्रदेश , सर्कल , आर्कटिक प्रदेश
क्षेत्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भूमीचा एक तुकडा
  • वाक्यात प्रयोग - ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.
  • समानार्थी शब्द - प्रदेश , इलाखा , मुलूख , भाग
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाग , गोष्ट
  • प्रकार - तालुका , रणभूमी , जिल्हा , विभाग , स्मशान , भूभाग , राज्य
क्षेत्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते
  • वाक्यात प्रयोग - ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
  • समानार्थी शब्द - कक्षा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाव
  • प्रकार - खगोल , क्षेत्र , मंच , कृषिक्षेत्र , राज्य
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design