मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
  • समानार्थी शब्द - वंश , घराणे , घर , कुल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - राजघराणे , चंद्रवंश , सूर्यवंश , तोमर , उच्च कुळ , बुंदेला वंश , खालचा वर्ग
कूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.
  • लिंग - नपुंसक लिंग
कूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो
  • वाक्यात प्रयोग - सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
  • समानार्थी शब्द - प्रकार , जाती
  • लिंग - नपुंसक लिंग
कूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
  • समानार्थी शब्द - कर्जदार , ऋणको , घेणेकरी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design