मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता
  • वाक्यात प्रयोग - गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
  • समानार्थी शब्द - कौशल्य , कसब , हातोटी , लाघव
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - योग्यता
  • प्रकार - धनुर्विद्या , भाषाशैली , अभिनय , लेखनशैली , डाव , संगीत , चित्रकला
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सौंदर्याचा अनुभव देणारी कला
  • वाक्यात प्रयोग - साहित्य, संगीत इत्यादी ललितकलांच्या अंतर्गत येतात.
  • समानार्थी शब्द - ललितकला
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - कला
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते
  • वाक्यात प्रयोग - सर्वांकडेच कला नसते.
  • समानार्थी शब्द - कलाकारी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - मिनाकारी , मूर्तिकला , हस्तकौशल्य
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मारिची ऋपींची बायको
  • वाक्यात प्रयोग - कला ही कश्यप ऋपींची आई होती.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्ञान, अनुभव, शिक्षण इत्यादींच्या दृष्टीकोणातून जे वैशिष्ट्य वा गुणांच्या आधारावर एखादी व्यक्ती एखादे कार्य वा पदासाठी योग्य मानली जाते
  • वाक्यात प्रयोग - निवड करताना विद्यार्थांची योग्यता पारखली जाते.
  • समानार्थी शब्द - योग्यता , गुणवत्ता , हुन्नर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चांगुलपणा
  • प्रकार - पात्रता , तांत्रिक क्षमता , कला , अभिक्षमता , शैक्षणिक अर्हता , कार्यकुशलता , व्यवहारकौशल्य
कला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चंद्रबिंबाचा सोळावा भाग
  • वाक्यात प्रयोग - पौर्णिमेचा चंद्र सोळा चंद्रकलांनी युक्त असतो
  • समानार्थी शब्द - चंद्रकला , चंद्रकळा , कळा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design