Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
ओढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
जोर लावून एखाद्या दिशेला येईल असे करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने आईचा पदर ओढला.
समानार्थी शब्द -
खेचणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
फरफटवणे
ओढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे
वाक्यात प्रयोग -
मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.
एक तरह का -
घेणे
ओढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
नाकाद्वारे सेवन करणे
वाक्यात प्रयोग -
आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.
ओढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्यास दोषी ठरविण्याच्या उद्देश्याने अशी एखादी गोष्ट किंवा काम करणे जेणेकरून दुसऱ्यांनादेखील ती व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सामील आहे असे वाटेल
वाक्यात प्रयोग -
तुम्ही उगीचच मला ह्या प्रकरणात गोवत आहात.
समानार्थी शब्द -
गोवणे
एक तरह का -
जोडणे
ओढणे
क्रियापद
मागे
पुढे
व्याख्या -
एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस एखाद्या वस्तू, व्यक्ती इत्यादीने आपली शक्ती किंवा प्रेरणेने आपल्याकडे आणणे
वाक्यात प्रयोग -
त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व त्याच्याकडे आकर्षले गेले.
समानार्थी शब्द -
आकर्षणे
,
आकर्षिणे
,
वेधणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
मोहणे
,
मोहित करणे