व्याख्या - एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीचे दुसरी व्यक्ती, वस्तू इत्यादींकडे त्याची शक्ती, सुंदरता इत्यादी गुणांमुळे त्याच्याकडे ओढले जाणे किंवा त्यास पसंत करू लागणे
वाक्यात प्रयोग -
गौतम बुद्धांचे तेज, त्यांची विद्वत्ता पाहून लाखो लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.