मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुसर्‍याच्या ताब्यात असलेली आपली स्वतःची संपत्ती वगैरे सोडवून घेणे
  • वाक्यात प्रयोग - रामने सावकाराकडून आपल्या बायकोचे दागिने सोडवले.
  • समानार्थी शब्द - सोडवणे
  • एक तरह का - काम करणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गरोदर बाईची मोकळीक होण्यास मदत करणे
  • वाक्यात प्रयोग - गावी सुईण गरोदर बाईला सोडवते.
  • समानार्थी शब्द - सोडवणे , प्रसूती करवणे , प्रसूती करविणे
  • एक तरह का - काढणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे
  • वाक्यात प्रयोग - समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
  • समानार्थी शब्द - सोडवणे , सुटका करणे
  • एक तरह का - काढणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीतील समस्येला दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - तो अडकलेल्या रशा सोडवत होता.
  • समानार्थी शब्द - सोडवणे
  • एक तरह का - काम करणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गणितातील एखादा प्रश्न सोडवणे
  • वाक्यात प्रयोग - तो बीजगणितातील एक गणित खूप प्रयत्नाने सोडवले.
  • समानार्थी शब्द - सोडवणे
  • एक तरह का - काम करणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गूढ किंवा रहस्यमय गोष्ट समजणे किंवा तिच्या मुळापर्यंत पोहचणे
  • वाक्यात प्रयोग - हे कोडे पाच मिनिटात सोडवा, तर मी तुम्हाला बक्षीस देईन.
  • समानार्थी शब्द - सोडवणे , उलघडणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याची वाईट प्रवृत्ती वा सवय सोडवणे
  • वाक्यात प्रयोग - आईने मुलाच्या वाईट सवयी मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला.
  • समानार्थी शब्द - मोडणे , सोडवणे
  • एक तरह का - मिटविणे
सोडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
  • समानार्थी शब्द - मुक्त करणे , मोकळे करणे , सोडवणे , मुक्तता करणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design