मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सभागृह
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सभेची जागा
  • वाक्यात प्रयोग - गेल्या वर्षीच गावात नवे सभागृह बांधले
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
सभागृह
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
  • समानार्थी शब्द - सभामंडप
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मंडप
सभागृह
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
  • समानार्थी शब्द - सदन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
सभागृह
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान
  • वाक्यात प्रयोग - ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
  • समानार्थी शब्द - सदन , प्रेक्षागृह
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - इमारत
सभागृह
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
  • समानार्थी शब्द - सदन , प्रेक्षागृह , प्रेक्षागार
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design