व्याख्या - आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था
वाक्यात प्रयोग -
.संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना १९४५मध्ये द्वितीय महायुद्धानंतर झाली होती