Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
श्रीमंत
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यक्ती
प्रकार -
अरबपती
,
भांडवलदार
,
खरबपती
,
गर्भश्रीमंत
श्रीमंत
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा
वाक्यात प्रयोग -
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
समानार्थी शब्द -
धनाढ्य
,
धनवान
,
समृद्ध
,
सधन
श्रीमंत
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द
वाक्यात प्रयोग -
श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
समानार्थी शब्द -
श्रीयुत
,
श्री
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
संबोधन