मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जिथे कसलाही आवाज नाही असा
  • वाक्यात प्रयोग - रात्र निःशब्द होती होती आणि तो छतावरून चांदण्या पाहत होता.
  • समानार्थी शब्द - निःशब्द
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चंचल नाही असा
  • वाक्यात प्रयोग - राम हा शांत स्वभावाचा मुलगा आहे.
  • समानार्थी शब्द - गंभीर , स्थिर
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - उद्विग्न नसलेला
  • वाक्यात प्रयोग - मोहन नेहमी शांत असतो.
  • समानार्थी शब्द - प्रशांत , अनुद्विग्न
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - उग्र वा क्षुब्ध नाही असा
  • वाक्यात प्रयोग - रोहित हा शांत स्वभावाचा मुलगा आहे.
शांत
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनुचा मुलगा
  • वाक्यात प्रयोग - मनुस्मृतीत शांत विषयी माहिती मिळते.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पौराणिक पुरुष
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चित्त स्थिर असलेला
  • वाक्यात प्रयोग - स्थिरचित्त व्यक्ती संकटसमयी घाबरत नाही.
  • समानार्थी शब्द - स्थिरचित्त , स्थिर , धीराचा
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जळत वा भडकत नसलेला
  • वाक्यात प्रयोग - हळू हळू अग्नी थंड झाला
  • समानार्थी शब्द - थंड
शांत
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - नवरसांपैकी एक रस
  • वाक्यात प्रयोग - शांतरस संसाराची निःसारता, उपरती, सत्ससामगम इत्यादी वर्णनात आढळतो.
  • समानार्थी शब्द - शांतरस
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - रस
शांत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात तरंग येत नाही असा
  • वाक्यात प्रयोग - श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
  • समानार्थी शब्द - स्थिर
शांत
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - काहीही न करता
  • वाक्यात प्रयोग - जरा वेळ स्वस्थ पडून राहा.
  • समानार्थी शब्द - स्वस्थ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design