मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
विस्तृत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा
  • वाक्यात प्रयोग - आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
विस्तृत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - अरुंद किंवा छोटा नसलेला
  • वाक्यात प्रयोग - मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.
विस्तृत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला
  • वाक्यात प्रयोग - तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
  • समानार्थी शब्द - व्यापक
विस्तृत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - लांबीरुंदी असलेला
  • वाक्यात प्रयोग - येथील समुद्रकिनारा अतिशय रम्य व विशाल आहे.
  • समानार्थी शब्द - विशाल
विस्तृत
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - रुंदीने युक्त असा
  • वाक्यात प्रयोग - हा रस्ता खूपच रुंद आहे.
  • समानार्थी शब्द - रुंद , विस्तीर्ण , आडवा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design