मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
विकेट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - क्रिकेटच्या खेळात धावपट्टीच्या दोन्ही कडांना रोवलेल्या तीन दांड्या व त्यावरील दोन विट्या यांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - :"विकेटमधील विटीला चेंडू लागून ती पडल्यासही गडी बाद होतो
  • समानार्थी शब्द - यष्टी , त्रिफळा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रीडासाधन
विकेट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - क्रिकेट खेळातील मैदानात दोन विकेटमधील विशेष पद्धतीने बनवलेली जागा
  • वाक्यात प्रयोग - भारतीय उपमहाद्वीपावरील विकेट जलद गोलंदाजांसाठी चांगली असतात.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू , ठिकाण
विकेट
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - क्रिकेटच्या खेळात फलंदाजी करणार्‍या संघातील प्रत्येक खेळाडू
  • वाक्यात प्रयोग - :"भारताने चार गडी राखून विजय मिळवला
  • समानार्थी शब्द - गडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - निलंबन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design