Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या वस्तूच्या आधारावर
वाक्यात प्रयोग -
त्याने टेबलाच्या वर फुलदाणी ठेवली आहे.
शब्द-विन्यास विविधता -
-वर
वर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
आराधना केल्याने ऋषी, देव, ब्राम्हण इत्यादिंचे प्रसन्न होऊन आशीर्वाद देण्याची क्रिया किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
शिवाने भस्मासुराला वर दिला की ज्या माणसावर तो हात ठेवील तो माणूस जळून भस्म होईल
समानार्थी शब्द -
वरदान
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
दान
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
उंच ठिकाणी
वाक्यात प्रयोग -
पतंग आकाशात खूप वर गेली.
समानार्थी शब्द -
उंच
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
जास्त वा अधिक
वाक्यात प्रयोग -
भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली.
समानार्थी शब्द -
जास्त
,
जादा
,
वाढीव
,
अधिक
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
च्या मदतीने किंवा आधाराने
वाक्यात प्रयोग -
तो गुडघ्यावर बसला.
समानार्थी शब्द -
आधाराने
,
मदतीने
,
च्याआधारे
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी वस्तू किंवा विस्तारच्या किनार्यावर किंवा त्याला लागून
वाक्यात प्रयोग -
तलावाच्या वर मंदिर आहे.
समानार्थी शब्द -
लागून
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
वरच्या वर्गात किंवा श्रेणीत
वाक्यात प्रयोग -
छोटा भाऊ तर परीक्षेत पास होऊन वर गेला पण मोठा भाऊ आहे तिथेच राहिला.
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
पद, मर्यादा इत्यादीचा विचार करता अधिकाधिक आणि उच्च किंवा श्रेष्ठ जागी
वाक्यात प्रयोग -
वरच्या साहेबांनी ही विनंती अमान्य केली आहे.
वर
क्रियाविशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
अगोदर वा आधी (लिखाणामध्ये)
वाक्यात प्रयोग -
वरती सांगितल्याप्रमाणे कृती करावी.
समानार्थी शब्द -
वरती
वर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्याचे लग्न ठरले आहे वा चालले आहे असा मुलगा
वाक्यात प्रयोग -
नवरदेव मांडवात आला
समानार्थी शब्द -
नवरदेव
,
नवरा मुलगा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पुरुष