मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लबाड
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याची फसवणूक करणारा
  • वाक्यात प्रयोग - त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
  • समानार्थी शब्द - फसव्या , ठक , लुच्चा , लफंगा
लबाड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लबाडी करणारा मनुष्य
  • वाक्यात प्रयोग - कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
  • समानार्थी शब्द - कावेबाज , धूर्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पुरुष
लबाड
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - असभ्य वर्तन करणारा
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
  • समानार्थी शब्द - लुच्चा , लफंगा , नीच , पाजी
लबाड
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ढोंग करणारा
  • वाक्यात प्रयोग - त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
  • समानार्थी शब्द - ढोंगी , दांभिक , पाखंडी
लबाड
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पैसे घेऊनही काम न करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - त्या हरामखोराबरोबर यापुढे कोणताही व्यवहार करायचा नाही.
  • समानार्थी शब्द - हरामखोर , लुच्चा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design