मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
रेल्वे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रुळावरून वाफ, तेल किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी
  • वाक्यात प्रयोग - भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
  • समानार्थी शब्द - आगगाडी , रेल्वेगाडी , आगिनगाडी , झुकझुकगाडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - स्थलवाहन
  • प्रकार - लोकल , खेळण्यातली आगगाडी , विशेष गाडी , मालगाडी , मेट्रो
रेल्वे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते
  • वाक्यात प्रयोग - श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.
  • समानार्थी शब्द - रेल्वेखाते
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - विभाग
रेल्वे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी
  • वाक्यात प्रयोग - मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.
  • समानार्थी शब्द - लोकल , ट्रेन
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - आगगाडी
रेल्वे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रेल्वेगाड्या जिथे थांबतात व जेथून सुटतात ते ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - सकाळच्या वेळी रेल्वेस्टेशन प्रवाश्यांनी गजबजलेले होते.
  • समानार्थी शब्द - रेल्वेस्थानक , रेल्वेस्टेशन , स्टेशन , स्थानक
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - आगार
  • प्रकार - जंक्शन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design