Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
रसिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
रस घेणारा
वाक्यात प्रयोग -
ती खूप रसिक आहे.
समानार्थी शब्द -
आस्वादक
रसिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा
वाक्यात प्रयोग -
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
समानार्थी शब्द -
विलासी
,
भोगी
रसिक
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कला, साहित्य इत्यादींचा आस्वाद घेणारी व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
चांगल्या कवितेचे मोल रसिकालाच कळते
लिंग -
पुल्लिंग
रसिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
थट्टामस्करी इत्यादिद्वारा विनोद उत्पन्न करणारा
वाक्यात प्रयोग -
मोहन फार विनोदी आहे
समानार्थी शब्द -
विनोदी
,
गमत्या