Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला
वाक्यात प्रयोग -
त्यांना मोठ्या आवाजातच ऐकू येते.
समानार्थी शब्द -
उच्च
,
उदात्त
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला
वाक्यात प्रयोग -
माझे घर मोठे आहे.
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला
वाक्यात प्रयोग -
ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
मोठा विस्तार किंवा उंच असलेला
वाक्यात प्रयोग -
मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
समानार्थी शब्द -
लांब
मोठा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
अनुभव, कर्तव्य किंवा वयाने मोठा व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
आपण मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे.
समानार्थी शब्द -
ज्येष्ठ
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
व्यक्ती
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
आकाराने खूप मोठा असलेला
वाक्यात प्रयोग -
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
समानार्थी शब्द -
विशाल
,
भव्य
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
सर्व भावंडांमध्ये वयाने थोर
वाक्यात प्रयोग -
राम दशरथाचा ज्येष्ठ पुत्र होता
समानार्थी शब्द -
ज्येष्ठ
,
वडील
,
थोरला
मोठा
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा
वाक्यात प्रयोग -
महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
समानार्थी शब्द -
थोर
,
श्रेष्ठ
,
महान
,
उदात्त