Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मांत्रिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
मत्रतंत्र किंवा जादूटोणा करणारा
वाक्यात प्रयोग -
मांत्रिक व्यक्तील लोक घाबरतात.
समानार्थी शब्द -
मंत्रज्ञ
मांत्रिक
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
जी मंत्राद्वारे, अद्भुत शक्तींच्या साहाय्याने लोकांची बाधा दूर करणे वा बाधा निर्माण करणे इत्यादी गोष्टी करू शकते असे मानले जाते ती व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
"लोक साप चावलेल्या माणसाला मांत्रिकाकडे घेऊन गेले.
समानार्थी शब्द -
देवर्षी
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यक्ती
मांत्रिक
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मंत्र जाणणारा
वाक्यात प्रयोग -
मांत्रिकाने सांगितलेले उपाय लागू पडले.
समानार्थी शब्द -
मंत्रज्ञ
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
विद्वान
मांत्रिक
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मंत्राचे पठण करण्यात कुशल असलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
मांत्रिक ऋग्वेदातील मंत्राचे पठण करत आहेत.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यक्ती
मांत्रिक
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एक उपनिषद
वाक्यात प्रयोग -
मांत्रिकोपनिषद हे यजुर्वेदाशी संबंधित आहे.
समानार्थी शब्द -
मांत्रिकोपनिषद
,
मांत्रिकउपनिषद
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
उपनिषद्
मांत्रिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
तंत्रमंत्र किंवा जारणमारण करणारा
वाक्यात प्रयोग -
त्याने वैर काढण्यासाठी अभिचारी व्यक्तीची मदत घेतली.
समानार्थी शब्द -
अभिचारी
,
अभिचारक
,
अभिचारीक
,
जादूगार