मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मर्म
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या मर्मावर घाव बसला.
  • समानार्थी शब्द - मर्मस्थान , मर्मस्थळ , जिव्हाळी , वर्म
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
  • प्रकार - हृदय
मर्म
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अंतस्थ हेतू
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
  • समानार्थी शब्द - इंगित , गोम
  • लिंग - पुल्लिंग
मर्म
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग
  • वाक्यात प्रयोग - शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.
  • समानार्थी शब्द - मर्मस्थान , मर्मस्थल
  • लिंग - पुल्लिंग
  • शब्द-विन्यास विविधता - मरम
  • एक तरह का - शारीरिक भाग
मर्म
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना
  • वाक्यात प्रयोग - प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
  • समानार्थी शब्द - अर्थ , अभिप्राय , आशय , तात्पर्य , भाव
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - विचार
  • प्रकार - लक्ष्यार्थ , सारांश , वाक्यार्थ , गूढार्थ , अंतर्निहित अर्थ , संचारी भाव , वाच्यार्थ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design