मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दोरी गुंडाळून गरगर फिरवण्याचे लाकडाचे खेळणे
  • वाक्यात प्रयोग - लहान मुले भोवरे फिरवत होती.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खेळणे
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मंडलाकार फिरणारे पाणी
  • वाक्यात प्रयोग - समुद्री भोवर्‍यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
  • समानार्थी शब्द - आवर्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण , नैसर्गिक ठिकाण
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शरीरावरील केशांची मंडलाकार रचना
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या पाठीवर दोन भोवरे आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव , नैसर्गिक साधने
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात एखादा अडकेल अशी अवस्था किंवा पाण्यात उठणार्‍या भोवर्‍याचा लाक्षणिक प्रयोग
  • वाक्यात प्रयोग - तो कायम वादाच्या भोवर्‍यात राहिला.
  • समानार्थी शब्द - चक्र
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अवस्था
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गाय, म्हैस इत्यादिकांच्या अंगाला स्पर्श झाला असता त्यांच्या त्वचेवर उत्पन्न होते ते वर्तुळाकार स्फुरण
  • वाक्यात प्रयोग - बैलाच्या अंगाला खडा लागताच भोवरा निर्माण झाला.
  • लिंग - पुल्लिंग
भोवरा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - काळ्या रंगाचे एक कीटक
  • वाक्यात प्रयोग - भुंगा फुलाभोवती फिरतो.
  • समानार्थी शब्द - भुंगा , भ्रमर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - किडा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design