Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
भस्म
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शिवभक्त आपल्या कपाळावर व शरीरावर लावतात अशी अग्निहोत्राची राख
वाक्यात प्रयोग -
तो भस्म लावून साधनेत मग्न होता.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
राख
भस्म
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वैद्यकीय कारणासाठी एखाद्या धातूचा वा पादार्थाची जाळून वा कुटून केलेली बारीक पूड
वाक्यात प्रयोग -
काही औषधांमधे सोन्याचेही भस्म घालावे लागते.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
पदार्थ
भस्म
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
जळून राख झालेला अथवा पूर्णत
वाक्यात प्रयोग -
जळलेला:"आगीच्या तीव्र लोटांमध्ये संदीपचे घर स्वाहा झाले.
समानार्थी शब्द -
स्वाहा
,
भस्मीभूत
भस्म
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट जळल्यावर राहिलेला अवशेष
वाक्यात प्रयोग -
ह्या मुळ्या जाळून त्याची राख दूधातून घेत जा
समानार्थी शब्द -
राख
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
पदार्थ
प्रकार -
भस्म
,
गुल
,
फुफाटा
,
अंगारा
,
काजळी
भस्म
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो
वाक्यात प्रयोग -
साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
समानार्थी शब्द -
अंगारा
,
विभूती
,
रक्षा
,
राख
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
राख