Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बोध
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया
वाक्यात प्रयोग -
नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
समानार्थी शब्द -
आकलन
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
क्रिया
बोध
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान
वाक्यात प्रयोग -
तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
समानार्थी शब्द -
अर्थ
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ज्ञान
बोध
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव
वाक्यात प्रयोग -
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला."
समानार्थी शब्द -
आत्मबोध
,
आत्मानुभूती
लिंग -
पुल्लिंग
प्रकार -
माया
,
ज्ञान
,
अनुभूती
,
काळ
,
देव
,
अंधार
,
प्रकाश
बोध
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण
वाक्यात प्रयोग -
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
समानार्थी शब्द -
धडा
लिंग -
पुल्लिंग
बोध
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शिकवण किंवा मिळणारी गोष्ट
वाक्यात प्रयोग -
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
समानार्थी शब्द -
शिकवण
,
धडा
,
ज्ञान
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ज्ञान
प्रकार -
उपदेश