मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बारीक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात खूप बारीक काम आहे असा
  • वाक्यात प्रयोग - रेशमाच्या कुडत्यावर बारीक नक्षी केली आहे.
बारीक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - बारीक अंगकाठीचा
  • वाक्यात प्रयोग - खेळात लठ्ठ मुलांपेक्षा काटक मुले अधिक चपळ असतात
  • समानार्थी शब्द - काटक , किरकोळ , रोड , लुकडा
बारीक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - अतिशय लहान
  • वाक्यात प्रयोग - एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
  • समानार्थी शब्द - सूक्ष्म , इवला
बारीक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात
  • वाक्यात प्रयोग - जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
  • समानार्थी शब्द - हळू , सौम्य
बारीक
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे शरीर बारीक आहे असा
  • वाक्यात प्रयोग - आजारामुळे तो खूप कृश झाला.
  • समानार्थी शब्द - कृश , हडकुळा , रोड , किडकिडीत
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design