मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बसविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बसविण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे
  • वाक्यात प्रयोग - आजोबांनी रडणार्‍या मुलाला घोड्यावर बसविले.
  • समानार्थी शब्द - बसवणे
  • एक तरह का - करून_घेणे
बसविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या पदावर नियुक्त करणे
  • वाक्यात प्रयोग - चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
  • समानार्थी शब्द - बसवणे
  • एक तरह का - काम करणे
बसविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वाहनावर बसेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
  • समानार्थी शब्द - बसवणे , आरूढ करणे
  • एक तरह का - काम करणे
बसविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवस्थित जोडणे
  • वाक्यात प्रयोग - गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
  • समानार्थी शब्द - बसवणे
  • एक तरह का - काम करणे
बसविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे
  • वाक्यात प्रयोग - सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
  • समानार्थी शब्द - जडवणे , जडविणे , बसवणे
  • एक तरह का - जोडणे
  • प्रकार - टेकू_लावणे , चौकटीत बसवणे , लावणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design