मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फिरकी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पतंगाचा मांजा गुंडाळायचे उपकरण
  • वाक्यात प्रयोग - बाबांनी पाच पतंग व दोन फिरक्या आणल्या.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उपकरण
फिरकी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू
  • वाक्यात प्रयोग - हाराची फिरकी हरवली.
  • समानार्थी शब्द - पेच , फासा
  • लिंग - स्त्रीलिंग
फिरकी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खिळ्याच्या आधारावर फिरणारे गोल
  • वाक्यात प्रयोग - फिरकी दूर फेकली गेली.
  • लिंग - स्त्रीलिंग
फिरकी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मल्लखांबावरील एक कसरत
  • वाक्यात प्रयोग - फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - व्यायाम
फिरकी
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - फिरकी गोलंदाजी असलेला किंवा त्याच्याशी संबंधित
  • वाक्यात प्रयोग - हरभजम हा एक फिरकी गोलंदाज आहे.
  • समानार्थी शब्द - स्पिन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design