Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
प्राथमिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
अगदी सुरूवातीचा
वाक्यात प्रयोग -
व्यावसायिकांस या कायद्याच्या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची माहिती पुरेशी असते.
समानार्थी शब्द -
प्रारंभिक
प्राथमिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
क्रम, गणना, महत्त्व, मूल्य इत्यादींचा विचार करता प्रथम स्थानावर येणारा
वाक्यात प्रयोग -
माझा मुलगा प्राथमिक शाळेत शिकत आहे.
प्राथमिक
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
सर्वाधिक महत्त्वाचा अथवा ज्याला सर्वाधिक महत्त्व दिले जावे असा
वाक्यात प्रयोग -
मुख्य तरंग हे गौण तरंगांपेक्षा अधिक वेगवान असतात.
समानार्थी शब्द -
मुख्य