Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
सप्तद्वीपांपैकी एक
वाक्यात प्रयोग -
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पौराणिक स्थान
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ
वाक्यात प्रयोग -
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
तीर्थक्षेत्र
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
भरताचा मुलगा
वाक्यात प्रयोग -
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पौराणिक पुरुष
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कृष्णाचा मुलगा
वाक्यात प्रयोग -
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पौराणिक पुरुष
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एक असुर
वाक्यात प्रयोग -
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
राक्षस
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
नल राजाचा भाऊ
वाक्यात प्रयोग -
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पौराणिक पुरुष
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा
वाक्यात प्रयोग -
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
समानार्थी शब्द -
पोखरणी
लिंग -
पुल्लिंग
पुष्कर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल
वाक्यात प्रयोग -
सरोवरात कमळ फुलले होते.
समानार्थी शब्द -
कमळ
,
कमल पुष्प
,
कमल
,
सरोज
,
पंकज
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
फूल
प्रकार -
पांढरे कमळ
,
अष्टदल
,
लाल कमळ