मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाठ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग
  • वाक्यात प्रयोग - राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
पाठ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे
  • वाक्यात प्रयोग - त्याला खूप कविता पाठ आहेत.
  • समानार्थी शब्द - मुखोद्गत , तोंडपाठ , मुखपाठ , कंठस्थ
पाठ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पाठीच्या आधारासाठी असलेला खुर्ची, सोफा इत्यादीचा मागचा भाग
  • वाक्यात प्रयोग - खुर्चीची पाठ सरळ आणि आरामशीर असावी.
  • लिंग - अज्ञात
पाठ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग
  • वाक्यात प्रयोग - गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
  • समानार्थी शब्द - धडा
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
पाठ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग
  • वाक्यात प्रयोग - आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
  • समानार्थी शब्द - अध्याय , प्रकरण , धडा
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - लिखित
  • प्रकार - फात्या , अनुशासन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design