व्याख्या - एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीसपर्यंत युरोप, आशिया आणि आफ्रिका या तीन महाखंडामध्ये झालेले युद्ध
वाक्यात प्रयोग -
पहिले महायुद्ध रशिया, फ्रांस, ब्रिटिश साम्राज्य, इटली, अमेरिका, जापान, रूमानिया, सर्बिया, बेल्जियम, ग्रीस, पोर्तुगाल, मोंटेनेग्रो, तसेच जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्की, बल्गेरियामध्ये झाले होते.