व्याख्या - एकोणीसशे पन्नासपासून भारत सरकारकडून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी किंवा बलिदानासाठी भारतीय सैन्यातील शूर शिपायास देण्यात येणारे सर्वश्रेष्ठ सन्मानाचे प्रतिक चिह्न
वाक्यात प्रयोग -
आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत.