मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
धावणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अतिशय वेगाने चालणे
  • वाक्यात प्रयोग - आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला
  • समानार्थी शब्द - पळणे
  • एक तरह का - चालणे
  • प्रकार - चौखूर_उधळणे
धावणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे
  • वाक्यात प्रयोग - चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.
  • समानार्थी शब्द - पळणे
  • एक तरह का - काम करणे
धावणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - धावण्याची स्पर्धा
  • वाक्यात प्रयोग - रमेश धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला.
  • समानार्थी शब्द - धावण्याची_स्पर्धा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - स्पर्धा
  • प्रकार - घोडदौड , मॅराथॉन
धावणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - लाक्षणिक अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वा ती पूर्ण करण्यासाठी होणारी खूप धावपळ होणे
  • वाक्यात प्रयोग - गेले वर्षभर आईच्या उपचारासाठी तो नुसता धावपळ करत आहे.
  • समानार्थी शब्द - धावपळ_करणे
  • एक तरह का - परिश्रम करणे
धावणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्‍हेच्या गतिमान स्थितीत असणे
  • वाक्यात प्रयोग - इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
  • समानार्थी शब्द - चालणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design