Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
दुवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्या अनेक कड्या एकमेकात अडकवून साखळी करतात त्यापैकी प्रत्येक कडी
वाक्यात प्रयोग -
दुवा उचकटून साखळी तोडली.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
दुवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना
वाक्यात प्रयोग -
त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.
समानार्थी शब्द -
दुआ
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
प्रार्थना
दुवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दोन गोष्टींना जोडणारे माध्यम
वाक्यात प्रयोग -
सार्वत्रिक मेळभाषा हा दोन भाषांना जोडणारा दुवा आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
साधन
दुवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याचे कल्याण चिंतणारे वचन
वाक्यात प्रयोग -
माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे.
समानार्थी शब्द -
आशीर्वाद
,
आशीष
,
आशीर्वचन
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
सुवचन