मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग
  • वाक्यात प्रयोग - उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
  • समानार्थी शब्द - ठाव
  • लिंग - पुल्लिंग
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जलाशयाचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या नदीचा तळ स्पष्ट दिसायला लागला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - जमीन
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तू इत्यादीचा खालचा भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या भांड्याच्या बूडाला भोक आहे.
  • समानार्थी शब्द - बूड
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
  • प्रकार - तळवा
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
  • समानार्थी शब्द - पडाव , मुक्काम
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा खालचा भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
  • समानार्थी शब्द - पाय , बूड
  • लिंग - पुल्लिंग
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
  • समानार्थी शब्द - छावणी , शिबिर , गोट
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
तळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान
  • वाक्यात प्रयोग - आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
  • समानार्थी शब्द - मुक्काम , पडाव , डेरा , कंपू
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design