मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ढोक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
  • समानार्थी शब्द - चन्ना ढोक , पिशव्या ढोक , पिशव्या ढोकरू , मोठा बुजा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पक्षी
ढोक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - चाम ढोक भातशेतात आढळतात.
  • समानार्थी शब्द - चाम ढोक , चन्ना ढोक , मोठा ढोक , रंगीत ढोकरी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पक्षी
  • प्रकार - घोंगल्या फोडा , कामऱ्या ढोक
ढोक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बगळ्याचा एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
  • समानार्थी शब्द - देव कोहकाळ , बगळा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - बगळा
ढोक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक
  • वाक्यात प्रयोग - कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
  • समानार्थी शब्द - कामऱ्या ढोक , कामऱ्या , कामरा ढोक , कामऱ्या ढोकरू , काळा भुज्या
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - चाम ढोक
ढोक
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मजबूत चोच असलेला, वर राखाडी-काळा रंग, तुकतुकीत काळी पाठ असलेला बगळ्याचा एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - अंधारी ढोकरी समुदाने राहतात.
  • समानार्थी शब्द - अंधारी ढोकरी , आंधळी ढोकरी , कुबडी ढोकरी , खैरी ढोकरी , धोबा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - बगळा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design