मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
झुंज देणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे
  • वाक्यात प्रयोग - आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
  • समानार्थी शब्द - लढणे , संघर्ष करणे , झुंजणे
  • एक तरह का - असणे
झुंज देणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे
  • वाक्यात प्रयोग - तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले"
  • समानार्थी शब्द - लढणे , युद्ध करणे , लढाई करणे , झुंजणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - दोन हात करणे
झुंज देणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे
  • वाक्यात प्रयोग - शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
  • समानार्थी शब्द - झुंजत , लढणे , झगडणे , झटणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design