मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
  • समानार्थी शब्द - जोडगोळी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गोष्ट
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - नर मादीचे जोडपे
  • वाक्यात प्रयोग - पारध्याने हंसाच्या जोडीतील एका हंसाला मारले.
  • समानार्थी शब्द - जोडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समूह
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन व्यक्ती, वस्तू इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - त्यांची जोडी खूप छान दिसते.
  • समानार्थी शब्द - जोडगोळी , युगुल , युग्म
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समूह
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दोन किंवा अधिक वस्तू, व्यक्ती इत्यादी एकसारखे असण्याची अवस्था
  • वाक्यात प्रयोग - ह्या जोडीचा दुसरा कपडा घेऊन या.
  • लिंग - अज्ञात
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका जातीच्या दोन वस्तू
  • वाक्यात प्रयोग - हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
  • समानार्थी शब्द - जोड
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वर्ग
  • प्रकार - नर-नारायण , हरिशंकर
जोडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकाच वेळी उपयोगात येणार्‍या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्‍याचा उपयोग होत नाही
  • वाक्यात प्रयोग - हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
  • समानार्थी शब्द - जोड
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समूह
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design