मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चालू असणारा
  • वाक्यात प्रयोग - त्याचा शोध चालू आहे.
  • समानार्थी शब्द - चालते
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचा पेच किंवा कळ दाबलेला किंवा फिरवलेला आहे असा ज्यामुळे ते काम करू लागेल(मशीन, यंत्र इत्यादी)
  • वाक्यात प्रयोग - चालू मशीनींचा आवाज कारखान्यात घुमू लागला.
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - वर्तमानकाळाशी संबंधीत किंवा त्यात होणारा
  • वाक्यात प्रयोग - चालू आर्थिक वर्षाचा विकास दरात वाढ होईल.
  • समानार्थी शब्द - वर्तमान , सध्याचा
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ह्यावेळी असलेला किंवा चालू असलेला
  • वाक्यात प्रयोग - वर्तमान परिस्थितीचा विचार करता काय दिसून येते ?
  • समानार्थी शब्द - वर्तमान , सद्य
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - प्रचारात असलेले
  • वाक्यात प्रयोग - काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
  • समानार्थी शब्द - प्रचलित , रूढ
चालू
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा
  • वाक्यात प्रयोग - धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
  • समानार्थी शब्द - धोकेबाज , कपटी , धूर्त , पाताळयंत्री
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design