मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चंडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - तेरा वर्णांचा एक छंद
  • वाक्यात प्रयोग - चंडीच्या प्रत्येक चरणात दोन नगण, दोन सगण आणि एक गुरू असतो.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अक्षरगणवृत्त
चंडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - असूरांचा वध करणारी एक देवी
  • वाक्यात प्रयोग - दुर्गेने महिशासूर, शूंभ, निशूंभ इत्यादी राक्षसाचा संहार केला.
  • समानार्थी शब्द - दुर्गा , महाकाली , आदिशक्ती
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - देवी
  • प्रकार - चंद्रघंटा , काली , शैलपुत्री , स्कंदमाता , ब्रह्मचारिणी , कुष्मांडा , कात्यायनी
चंडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दुर्गेचे एक रूप
  • वाक्यात प्रयोग - ह्या मंदिरात दुर्गेची मोठी मुर्ती आहे.
  • समानार्थी शब्द - चंडीका
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - दुर्गा
चंडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
  • समानार्थी शब्द - समुद्र ढोकरी , बग , कोकी , कोकई
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - बगळा
चंडी
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री
  • वाक्यात प्रयोग - त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.
  • समानार्थी शब्द - कैदाशीण , भांडखोर बाई , कर्कशा , उग्रा , झगड़ालू
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - महिला
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design