Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
घाबरणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे
वाक्यात प्रयोग -
गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.
समानार्थी शब्द -
भयभीत होणे
एक तरह का -
भिणे
घाबरणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
भीती वाटणे
वाक्यात प्रयोग -
वाघाला समोर पाहून तो भ्यायला.
समानार्थी शब्द -
भिणे
,
हबकणे
प्रकार -
भयभीत होणे
घाबरणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
भय किंवा दुःखाने मन विचलित होणे
वाक्यात प्रयोग -
काही विपरीत तर घडणार नाही या शंकेने मन घाबरत आहे.
समानार्थी शब्द -
भिणे
एक तरह का -
भावना व्यक्त करणे
घाबरणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
अशांत होणे
वाक्यात प्रयोग -
औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.
समानार्थी शब्द -
घाबराघुबरा होणे
,
बैचेन होणे
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
भावना व्यक्त करणे
प्रकार -
कंटाळणे
,
पारा चढणे
घाबरणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे
वाक्यात प्रयोग -
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
समानार्थी शब्द -
भिणे
,
भयभित होणे
एक तरह का -
भावना व्यक्त करणे
घाबरणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे
वाक्यात प्रयोग -
बोलता बोलता तो अचानक गोंधळला.
समानार्थी शब्द -
गोंधळणे
,
गडबडणे
,
भांबावणे
,
त्रेधा उडणे
एक तरह का -
असणे