मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घट्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - पाण्याचा अंश कमी असलेले
  • वाक्यात प्रयोग - वरण फार घट्ट झाले होते
  • समानार्थी शब्द - दाट
घट्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सहजासहजी इकडे-तिकडे हलवता येत नाही असा आपल्या जागी रुतून बसलेला
  • वाक्यात प्रयोग - हा नट खूप घट्ट वळला गेला आहे.
घट्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सैल नसलेले
  • वाक्यात प्रयोग - आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.
  • समानार्थी शब्द - तंग , आवळ , अडस
घट्ट
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सुटणार नाही असे धरून
  • वाक्यात प्रयोग - पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.
  • समानार्थी शब्द - गच्च , आवळून
घट्ट
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - निघणार किंवा उघडणार नाही असे
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
  • समानार्थी शब्द - गच्च , जाम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design