Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे
वाक्यात प्रयोग -
घड्यात पाणी भरून ठेवले आहे
समानार्थी शब्द -
घडा
,
कुंभ
,
घागर
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
भांडे
प्रकार -
धातू कलश
,
माठ
,
मंगल_कलश
,
घागर
,
कळशी
,
घडा
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दक्षिणभारतातील माठासारखे वाद्य
वाक्यात प्रयोग -
घट तबल्यासारखे बाजवले जाते
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
वाद्य
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या गोष्टीच्या प्रमाणात येणारी न्यूनता
वाक्यात प्रयोग -
आवक वाढल्याने किंमतीत घट झाली.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
क्रिया
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
नवरात्रात उपास्य देवतेजवळ पाण्याने भरून ठेवलेली मातीची घागर
वाक्यात प्रयोग -
घटाजवळ नऊ दिवस दिवा तेवता ठेवावा लागतो.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट
वाक्यात प्रयोग -
पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
समानार्थी शब्द -
घटती
लिंग -
पुल्लिंग
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके
वाक्यात प्रयोग -
घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
समानार्थी शब्द -
घडा
,
मडके
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
घडा
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता
वाक्यात प्रयोग -
किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला"
समानार्थी शब्द -
तोटा
,
घाटा
,
हानी
,
नुकसान
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
र्हास
प्रकार -
अनर्थ
घट
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा
वाक्यात प्रयोग -
विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
समानार्थी शब्द -
मंगल_कलश
,
मंगल_घड
,
मंगल_घट
,
कलश
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
घडा
प्रकार -
विवाह कलश